Breaking News

आपणही बना आमचे freelancer सीटी जर्नालिस्ट

औरंगाबादट्रॅव्हल्स हे औरंगाबाद शहरातील आणि शहराजवळील महत्वाच्या घटना, ऐतिहासिक, प्रेक्षणिय स्थळांची माहिती आपणापर्यंत पोहचवते. औरंगाबाद हे ट्रॅव्हल मेट्रो सीटी म्हणूनही जाहीर झालेले आहे. त्यामुळे विदेशी पर्यटकांचा ओढा औरंगाबादकडे वाढतो आहे. तसेच झपाट्याने होणार्‍या औोगिक विकासामुळे मोठमोठ्या कंपन्या औरंगाबदकडे वळत आहे. शहरातील अशा महत्वाच्या घटना आम्ही आपल्यापर्यंत अशाच पोहचवत राहू आणि यातही एक आनंदाची बातमी आमच्या वाचकांसाठी आहे. आता आपणही आम्हाला आपली बातमी थेट पोहचवू शकता नव्हे ती डारेक्ट आमच्या वेबसाईटवर पोस्टही करू शकता. यासाठी आपल्या फक्त खालील नियम आणि अटी पूर्ण करावयाच्या आहेत.
 
आपणही आपले आर्टीकल्स आम्हाला पाठवा आणि बना फ्रीलान्सर औरंगाबाद सिटीझन जर्नालिस्ट. आम्ही आपली बातमी, आपण कळविलेली महत्वाची घटना आपल्या नावानिशी प्रसिध्द करू. आता ही बातमी कशी पाठवायची याचे काही नियम व अटी.
१) आपली बातमी ३ ते ५ पॅराग्राफ मध्ये असावी.
२) बातमी मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेत असावी.
३) मराठी, हिंदी साठी युनिकोड फॉन्टच वापरावेत.
४) आपले ऐतिहासिक स्थळांवरील लेख, नवीन औोगिक घडामोठी आणि औरंगाबादविषयीच्या महत्वाच्या बातम्या पाठवू शकता.
५) बातमी पाठवतांना संबंधित फोटो ४६० बाय ३०० पिक्सल आकारात असावे.
६) बातमी आपल्या स्वभाषेत असावी. कॉपी पेस्ट अथवा इतर न्यूजपेपर मधील नसावी.
७) आपली बातमी व फोटो खालील मेल वर पाठवा व तो डायरेक्ट आमच्या वेबसाईवर दिसेल.
८) नाव टाकावे अथवा टाकू नऐ हे मेलच्या खाली अथवा आर्टीकलच्या खाली नमूद करावे.

send your news to : ctindia2009.myaurangabad@blogger.com this email id
for type in marathi use http://krutidevunicode.com/

No comments