Breaking News

नको असलेल्या एस.एम.एस. पासून अशी करा आपली सुटका

टेलिमार्केटींग कंपन्या नको त्या वेळेस आणि नको असलेल्या ब्रँडचे एस.एम.एस आपल्याला दररोज पाठवतात. त्यामुळे त्यांना आपण नेहमीच कंटाळलेले असतो. परंतू आता ट्राय आता यासंदर्भात कडक नियम लागू करीत आहे आणि मोठा दंडही ठोठवणार आहे. आपल्याला फक्त एवढेच करावयाचे आहे की आपल्याला नको असलेला टेलिमार्केटिंगचा एस.एम.एस १९०९ या क्रमांकावर फॉरवर्ड करावयाचा आहे. बाकी ट्राय बघून घेईल.
कमर्शियल मॅसेज पाठवणार्‍या कंपनीकडून प्रति एस.एम.एस रू.५०० वसूल करण्यात येणार आहे. यावरही कपंनी थांबली नाही तर तिचे फोन कनेक्शन कायमचे बंद करण्यात येणार आहे. आपल्याला टेलिमार्केटिंगच्या एस.एम.एस पासून कायमची सूटका पाहिजे असल्यास खालील पध्दत वापरा आणि तरीही एस.एम.एस आलाच तर तो १९०९ या क्रमांकावर फॉरवर्ड करा..
टेलिमार्केटिंग एस.एम.एस. बंद करण्याची पध्दत.
Type sms like STARTDND and send it to 1909 and after 45 days Telemarketing sms stop for your mobile

No comments