Breaking News

आता औरंगाबाद ट्रॅव्‍हल्‍स android स्‍मार्टफोनवर वर उपलब्‍ध आहे


औरंगाबाद शहराविषयी इत्‍यंभुत माहिती असलेले आमचे औरंगाबाद ट्रॅव्‍हल्‍स हे पोर्टल आता झाले आहे आणखी स्‍मार्ट. आता मिळवा दररोजजे ताजे शहाविषयीचे अपडेट थेट आपल्‍या स्‍मार्टफोनवर यासाठी आमचा स्‍मार्टफोन प्रोग्राम डाउनलोड करा आणि बना स्‍मार्ट. शहरात घडणा-या ताज्‍या घडामोडी, इंडस्‍ट्रीयल अपडेट, ऐतिहासिक, प्रेक्षणिय स्‍थळे, वीकएंड पॉइंटस् या सर्वांची माहिती आता थेट आपल्‍या मोबाईलवर. या सर्वांसाठी आम्‍ही बनवलाय आमचा स्‍वतःचा App हा App डाउनलोड करण्‍यासाठी खाली दिलेल्‍या लिंकवर आपल्‍या स्‍मार्टफोनच्‍या मदतीने जा. Download the following androied app for our aurangabadtravel website and get latest update on your smartphone instantly
 

http://www.appsgeyser.com/getwidget/Aurangabadtravel/

No comments