Breaking News

आता मायक्रोसॉफ्ट विंडोज मिळेल मोफत, कंपनीची घोषणा

देशातील सर्वाता मोठी आयटी कंपनी मायक्रोसॉफ्ट ने एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपले विंडोज प्रोडक्ट मोफत देण्याचे ठरविले आहे. मोबाईल व विंडोज आधारीत टॅबलेटची बाजारातील हिस्सेदारी वाढविण्यासाठी कंपनीने ही घोषणा केली आहे. गुगलची अँड्रॉईड आणि अँपल ची आईओएस ही मोबाईल साठी असलेली मोफत ऑपरेटींग सिस्टम आहे. आता मायक्रोसॉफ्टनेही आपले विंडोज मोफत करण्याचा निर्णय घेतल्यामुळे या सर्व कंपन्यांमध्ये चांगलीच स्पर्धा निमार्ण होणार आहे.

या नविन घोषणेमुळे बाजारातील मोबाईल कंपन्यात भर पडण्याची शक्यता आहे. नवनवीन चांगल्या स्पीडचे फोन आपल्याला लवकरच पहावयास मिळतील.

मायक्रोसॉफ्ट आतापर्यंत मोबाईल आणि टॅबलेट साठी असणार्‍या ओ.एस साठी 5 ते 15 डॉलर खर्च आकारीत होते. मायक्रोसॉफ्ट ने डेव्हलपर्स च्या मेळाव्यात आपल्या भविष्यात येणार्‍या नवनवीन अपडेटस् ची माहिती दिली. यात विंडोज 8.1 चे अपडेटेड व्हर्जन एप्रिल महिन्यात येणार असल्याचे सांगितले तसेच विंडोज 8 चे स्मार्टफोन व्हर्जनही कंपनी एप्रिल महिन्यात लाँच करणार आहे. तसेच मार्यक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी सांगितले की कंपनी विंडोजचे सर्व प्रोडक्ट अपडेट करणार आहे. ज्यामुळे प्रतिस्पर्ध्यांशी ते चांगला मुकाबला करु शकतील व यात युर्झचाही फायदा होईल त्यांना चांगली ब्राउझींग स्पीड मिळेल. लवकरच आपल्याला विंडोजचे नवनवीन अपडेटस सोबत स्पीड देखील मिळणार आहे.

अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक करा..तसेच आमचे aurangabad travel हे अँड्रॉईड अँप प्लेस्टोअर वरुन डॉऊनलोड करा.


keyword : microsoft, tabletpc, tabletnews, freewindows

=================================

All above content are copyright of respected owner we share just link and brief information.
ADVERTISE WITH US !!!! 
- Thanku for Visiting http://www.aurangabadtravel.info 
- Join our Facebook Page https://www.facebook.com/Aurangabad.City.Of.Gates 
- Publish your unique Travel articles send them to ctindia2009@gmail.com 
- Advertise on This website contact ctindia2009@gmail.com 
- READ RELATED POST CLICK BELOW LINK