Top Ad 728x90

Wednesday, April 9, 2014

आता आपल्या स्मार्टफोनची बॅटरी करा काही सेकंदात चार्ज...एका इस्राईल कंपनीचा दावा !

आता आपल्या स्मार्टफोनची बॅटरी करा काही सेकंदात चार्ज...एका इस्राईल कंपनीचा दावा !

आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. आणि या स्मार्टफोनव्दोर प्रत्येक जण इंटरनेट ब्राउजिंग, मुव्ही बघणे, वाटस् अप असे अनेक फिचर वापरत असतो. व या स्मार्टफोन युझरला भेडसावते ती एकमेव समस्या म्हणजे फोनची बॅटरी लवकर डाऊन होते व तीला चार्ज करायला पण अर्धा एक तास लागतो. व नेहमी आपला चार्जर सोबत बाळगावा लागतो.

आता मोबाईल्स युझर्सना चिंता करावयाची मुळीच गरज नाही. स्टोअर डॉट या इस्राईल कंपनीने अवघ्या 30 सेकंदात चार्ज होणारी व चार्ज झाल्यावर जास्त काळ चालणार्‍या बॅटरीची निर्मिती केल्याचा दावा केला आहे. या नवीन बॅटरीचा कंपनी डेमो आपण खाली बघु शकता.

Next-generation batteries : StoreDot’s technology for energy storage can be applied in batteries for mobile devices, providing a sustainable solution that can replace lithium-ion batteries. Due to the size of StoreDot nanodots, the electrode capacitance is increased, resulting in next-generation batteries and super-capacitors that can be fully charged in minutes rather than hours. 

keyword : mobile battery, cell phone battery, instant charge

=================================

All above content are copyright of respected owner we share just link and brief information.
ADVERTISE WITH US !!!! 
- Thanku for Visiting http://www.aurangabadtravel.info 
- Join our Facebook Page https://www.facebook.com/Aurangabad.City.Of.Gates 
- Publish your unique Travel articles send them to ctindia2009@gmail.com 
- Advertise on This website contact ctindia2009@gmail.com 
- READ RELATED POST CLICK BELOW LINK

Top Ad 728x90