Breaking News

आता मुव्हीज पहा चकटफु....वर्ल्डफ्लोटची सोशल साईटची नवी संकल्पना !


नेटवासियांसाठी एक आनंदाची बातमी आता फुकटात सिनेमा पहाण्याची संधी इंटरनेट तुम्हाला देत आहे...हो आणि ते ही स्वच्छ क्वालीटीचे सिनेमे, ही संधी नेटवासियांना उपलब्ध करुन दिली आहे वर्ल्डफ्लोटने. वर्ल्डफ्लोट ही एक सोशल नेटवर्कींग साईट आहे. आणि एक अनोखी संकल्पना घेवुन ही साईट आता कार्य करत आहे. सध्या सोशल नेटवर्कींगमध्ये फेसबुक च्या युर्झर्स ची संख्या जास्त आहे व हेच युर्झस आपल्या साईट कडे वळावेत यासाठी ही युक्ती म्हणावी लागेल असा पण यामुळे नेटवासियांना एक सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे. सध्‍या असलेल्या सोशल नेटवर्कींग साईटमध्ये मुव्हीज बघण्याचं असं कोणतंही फिचर उपलब्ध नाही ते वर्ल्डफ्लोटने सर्वप्रथम दिलं आहे असं कंपनी म्हणते आहे.  गेल्या दोन वर्षात वर्ल्डफ्लोटचे 5 कोटी युर्झस बनले आहेत. 

वर्ल्डफ्लोट या साईटने नेटवासियांना हिंदी सोबत अन्य भाषेतील मुव्हीजही उपलब्ध करुन दिल्या आहेत ज्यात इंग्रजी, हिंदी, तेलगु, तामिळ, पंजाबी, मल्याळम, कनडा, बंगाली, भोजपुरी, आसामी, ओरीया आदी भाषांतील चिञपटांचा खजीना आहे. 

आणि वर्ल्डफ्लोट चे आणखी एक वैशिष्टय सांगता येते ते म्हणजे आपल्याला जर चिञपट बघावयाचा नसेल तर त्यातील नुसती व्हीडीओ गाणीही ऐकता येतात. तर मिञांनो आपल्याला वर्ल्डफ्लोट ची सफर करावयाला नक्कीच आवडेल...चला तर मग खालील लिंक वर क्लिक करा व आनंद घ्या...


=================================

a) All above content are copyright of respected owners
b) Please inform us if you have objection on any post
ADVERTISE WITH US !!!! 
- Thanku for Visiting http://www.aurangabadtravel.info 
- Join our Facebook Page https://www.facebook.com/AurangabadTravels
- Publish your unique Travel articles send them to ctindia2009@gmail.com 
- Advertise on This website contact ctindia2009@gmail.com 
- READ RELATED POST CLICK BELOW LINK