Top Ad 728x90

Friday, June 13, 2014

दहावीचा निकाल 17 जून 2014 रोजी

दहावीचा निकाल 17 जून 2014 रोजी


12 वी परीक्षेच्या निकालापाठोपाठ आता दहावीच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. दहावी परीक्षेचा निकाल 17 जून 2014 रोजी दुपारी 1 वाजेपासून वेबसाईटवर जाहीर करण्‍यात येणार आहे. मार्च महिन्यामध्ये या परीक्षा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळातर्फे घेण्यात आल्या होत्या. 12 वी परीक्षेच्या निकालनंतर 10 परीक्षेच्या निकालाची प्रतिक्षा विद्यार्थी करत होते पण आता ती तारीख्‍ा जाहीर करण्यात आल्यामुळे विद्यार्थी उत्साहीत आहेत. 17 जून रोजी दुपारी 1 वाजेपासून निकाल वेबसाईटवर पाहता येणार आहे. व 27 जूनला सर्व विद्यार्थ्यांना शाळेत गुणपञिका मिळणार आहेत. 

हा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आम्ही खाली वेबसाईट च्या लिंक देत आहोत तसेच विद्यार्थी हा निकाल एस.एम.एस. व्दारेही मिळवू शकता त्यासाठी विद्यार्थ्यांनी MHSSC (space) Seat No. टाईप करून ५७७६६ या क्रमांकावर एसएमएस केल्यास एक रुपयांत त्यांना आपला निकाल उपलब्ध होऊ शकेल.

विद्यार्थ्यांना आपला निकाल पुढील वेबसाईट पाहता येईल.


keyword : 10th result maharashtra, 10th result 2014, result 2014
=================================

a) All above content are copyright of respected owners
b) Please inform us if you have objection on any post
ADVERTISE WITH US !!!! 
- Thanku for Visiting http://www.aurangabadtravel.info 
- Join our Facebook Page https://www.facebook.com/AurangabadTravels
- Publish your unique Travel articles send them to ctindia2009@gmail.com 
- Advertise on This website contact ctindia2009@gmail.com 
- READ RELATED POST CLICK BELOW LINK

Top Ad 728x90