Breaking News

सिंघम रिटर्न्स चं आता माझी सटकली...यो यो हनिसिंगचं हे खास गाणं आपल्यासाठी

अजय देवगण चा प्रमुख अभिनय असलेला सिंघम रिटर्न्स हा चिञपट 15 ऑगस्ट रोजी सर्वञ प्रदर्शित होत आहे. नुकतच या चिञपटाचे "आता माझी सटकली" हे गाणं रिलीज झालं आहे व हे गाणं गायलं आहे प्रसिध्द भारतीय रॅपर यो यो हनीसिंग याने. 

यो यो पहिल्यांदाच मराठीमधून गात आहे. त्यामुळे सध्या या गण्याने सोशल मिडीयावर व्हायरल फिवर तयार केलं आहे. या गाण्यामध्ये अजय देवगण सोबत पोलिसांचा ड्रेस घातलेली लहान मुलं दिसत आहेत आणि त्यांची डान्स करण्याची स्टाईलही निराळीच आहे. तसेच करीना कपुरही हटके डान्स करतांना दिसत आहे. हनी सिंग सुध्दा या गाण्यात डांस करतांना आपल्याला दिसत आहे. अजय देवगण त्याच्या रफ टफ अंदाजात या गाण्यात वावरतांना दिसतो.

आता प्रेक्षकांना प्रतिक्षा आहे 15 ऑगस्टची कारण या चिञपटाचे ट्रेलरही धमाकेदार आहे. चिञपटाच्या टेलर वरुन या चिञपटाच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. औरंगाबाद ट्रॅव्हल्स या मॅगझिनच्या वाचकांसाठी आता माझी सटकली हे गाणं....


आपल्या प्रतिक्रीया आम्हाला कळवा..आमचे फेसबुक पेज लाईक करा....
====================================================

a) All above content are copyright of respected owners
b) Please inform us if you have objection on any post
ADVERTISE WITH US !!!! 
- Thanku for Visiting http://www.aurangabadtravel.info 
- Join our Facebook Page https://www.facebook.com/AurangabadTravels
- Publish your unique Travel articles send them to ctindia2009@gmail.com 
- Advertise on This website contact ctindia2009@gmail.com 
- READ RELATED POST CLICK BELOW LINK

No comments