संडे स्पेशल - ब्रेड रोल्स


ब्रेड रोल्स बनविण्यासाठी लागणारे साहित्य : ब्रेडचे स्लाईस, उकडलेले बटाटे, कोथिंबिर, हिरव्या मिरच्या, आले, चाट मसाला, मीठ चवीसाठी. 

कृती पुढीलप्रमाणे : ब्रेडस्लासईसच्या कडया कापुन घ्या. आता उकडलेले बटाट्यांचे साल काढुन घ्या. बटाटे किसून घ्या. आता त्यात वाटलेल्या मिरच्या, आले व मीठ घाला. थोडी कोथिंबिर व चाट मसाला घालून मिश्रण चांगले मळुन घ्या.  आता उथळ पातेल्यात पाणी घेऊन त्यात ब्रेडचे स्लाईस टाकावे. थोडे भिजवावेत स्लाईस पाण्यातून काढून हाताच्या तळव्याने दाबावेत व पाणी काढून टाकवे. त्यावर सारण घालून त्याची गुंडाळी करावी. कडा बंद कराव्यात. आता हे रोल्स तुपात टाकून तळावेत आणि गरमागरम रोल्स सॉस सोबत सर्व्ह करावे. 

कशी वाटली आपल्याला ही इंस्टंट डीश आपल्याही अशा काही इंस्टंट रेसीपी असतील तर त्या आम्हाला ctindia2009@gmail.com वर पाठवा आम्ही त्या आपल्या नावानिशी प्रसिध्द करु.

===============================================================

a) All above content are copyright of respected owners
b) Please inform us if you have objection on any post
ADVERTISE WITH US !!!! 
- Thanku for Visiting http://www.aurangabadtravel.info 
- Join our Facebook Page https://www.facebook.com/AurangabadTravels
- Publish your unique Travel articles send them to ctindia2009@gmail.com 
- Advertise on This website contact ctindia2009@gmail.com 
- READ RELATED POST CLICK BELOW LINK