Breaking News

वैवाहिक जीवनात पानाचे खाण्याचे महत्व


आपल्यापैकी बर्‍याच जणांना जेवण झाल्यानंतर पान खाण्याची सवय असते. पान हे आपल्या आरोग्यासाठी वेगवेगळया कारणांनी लाभदायी आणि फलदायी आहे. वैवाहिक जीवनात आपण आपली यौनशक्ती वाढविण्यासाठी घरगुती उपाय करत असतोच. पण मिञांनो तुम्हाला माहिती आहे आयुर्वेदानुसार पानामध्ये यौन शक्ती वाढविण्यासाठी खूप घटक उपलब्ध आहेत. पानाचा वापर लोक माऊथ फ्रेशनर किंवा पचन क्रिया चांगली होण्यासाठी करतात. पूर्वी रात्री पतीला पान खाऊ घालण्याची प्रथा होती. 

तुम्हाला तुमचे वैवाहिक जीवन अधिक चांगले बनविण्यासाठी पानाचा उपयोग होऊ शकतो. पान बनविताना त्यात सुपारी हे कामोत्तेजकाचे काम करते. पानात सुपारी, लवंग आणि गुलकंद टाकला जातो. याने पचनशक्ती वाढते आणि कामोत्तेजना जागृत होते. तसेच पान हे प्रजनन क्षमतेला अधिक चांगल बनवतो. पान खाण्याचा सर्वात चांगला प्रकार म्हणजे पानाला संपूर्ण चाऊन घ्या आणि तोंडाच्या एका कोपऱ्यात ठेऊन द्या. ते तोंडात विरघळत नाही तोपर्यंत ते चावत राहा. पान खाल्यानंतर पुढील अर्धा तास काहीच खाऊ नका. जाणकारांच्या मते पान शरिरातील इतर द्रव्यात मिक्स झाल्यावर चांगली शक्ती प्रदान करते. यौन शक्ती वाढविण्यासाठी रात्री जेवल्यावर एकदाच पान खाणे चांगले असते. 

Aurangabad Metro Online Media, Aurangabad =====================================================

a) All above content are copyright of respected owners
b) Please inform us if you have objection on any post
ADVERTISE WITH US !!!! 
- Thanku for Visiting http://www.aurangabadmetro.com 
- Join our Facebook Page https://www.facebook.com/AurangabadTravels
- Publish your unique Travel articles send them to ctindia2009@gmail.com 
- Advertise on This website contact ctindia2009@gmail.com 
- READ RELATED POST CLICK BELOW LINK

No comments