Top Ad 728x90

Sunday, January 6, 2019

राज्यात मेगा भरती कृषी सेवकांची १४१६ पदे

राज्यात मेगा भरती कृषी सेवकांची १४१६ पदे


राज्यात मेगा भरती | पदाचे नाव :- कृषी सेवक

अमरावती विभाग २७९ जागा, औरंगाबाद विभाग ११२ जागा, कोल्हापुर विभाग ९७ जागा, लातूर विभाग १६९ जागा, नागपूर विभाग २४९ जागा, नाशिक विभाग ७२ जागा, पुणे विभाग ३१४ जागा आणि ठाणे विभाग १२४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार शासनमान्य संस्था किंवा कृषि विद्यापीठामधील डिप्लोमा किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ जानेवारी २०१९
अधिक माहिती व ऑनलाईन अर्जाकरिता :- www.mahapariksha.gov.in

0 comments:

Post a Comment

Top Ad 728x90