Breaking News

आयुक्त, मृद व जलसंधारण, औरंगाबाद


आयुक्त, मृद व जलसंधारण, औरंगाबाद
पदाचे नाव :- जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट ब अराजपत्रित २८२ पदे
शैक्षणिक पात्रता :- स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका (कालावधी ३ वर्ष) किंवा मान्यताप्राप्त विद्यापिठाकडून / महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाची पदविका (कालावधी ३ वर्ष)
कमाल वयोमर्यादा :- २५ डिसेंबर २०१८ रोजी ३८ ते ४३ वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १५ जानेवारी २०१९
अधिक माहितीसाठी :- https://goo.gl/9Ljv3H
ऑनलाईन अर्जासाठी :- https://goo.gl/yZC6A3

No comments