Breaking News

सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंत्याची ४०५ पदे
सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंत्याची ४०५ पदे 
पदाचे नाव :- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट ब) (अराजपत्रित)
शैक्षणिक पात्रता – तीन वर्षे कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदविका किंवा तिच्याशी समतूल्य धारण केलेली अर्हता 

वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.) 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ जानेवारी २०१९
अधिक माहिती व ऑनलाईन अर्जाकरिता :- www.mahapariksha.gov.in

No comments